National Mission on Micro Irrigation
ABOUT PMKSY

Centrally Sponsored Schemes initiated by Ministry of Agriculture, GOI.
Main objective is to promote modern irrigation methods to use water efficiently,increase crop productivity and farmer’s income.
Implementation at offices of 34 District, 90 Subdivision, 351 Taluka and 897 Circle Offices.
Scheme implemented at National, State, District and Taluka level.
Main stakeholders are Citizens as beneficiaries, Manufacturers and Dealers as System Suppliers, GOM and GOI officials as Implementing Agencies.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पिक ही केंद्र पुरस्कृत योजना कृषि मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेव्दारे राबविणेत येते..
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचन क्षेत्रात वाढ करणे.
जलवापर कार्यक्षमता वाढवणे, कृषि उत्पादन आणि पर्यायाने शेतक-यांच्या एकुण उत्पन्नात वाढ करणे.
योजना अमंलबजावणी करणारे कार्यालय ३४ जिल्हे, ९० उपविभागिय कृ‍षि अधिकारी कार्यालये, ३५१ तालुका कृषि अधिकारी कार्यालये, आणि ८९७ मंडळ कृषि अधिकारी कार्यालय..
योजना अमंलबजावणी राष्ट्रीय स्तर, राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि तालुका स्तर. योजनेतील भागधारक – लाभार्थी शेतकरी, उत्पादक कंपनी, वितरक, महाराष्ट्र शासन, कृषि मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली. .